तुम्हाला ऑफिसचे काम, घरचे काम आणि इतर जबाबदा-यांमुळे वाचायला वेळ मिळत नाही का? प्रतिलिपि भारतातील सर्वात मोठा स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्म सादर करत आहे प्रतिलिपि FM ! अगणित ऑडियो बुक्स हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तेलुगु, तामिळ आणि गुजराती भाषांमध्ये. ऑडिओ कथा आणि पॉडकास्ट्स भारताच्या उत्कृष्ट दर्जाच्या ऑडियो ऍपवर. मिळवा १० हजारापेक्षा जास्त ऑडियो कथा प्रतिलिपि FM वर. व्यायम करताना, ड्राईव्ह करताना, जेवण बनवताना किंवा फिरताना ऐका बेस्ट ऑडियो स्टोरीज्. आत्ताच आमचे ऍप डाऊनलोड करा आणि कथा ऐकायला सुरूवात करा!
नव्या आणि जुन्याची उत्तम सरमिसळ असलेल्या ऑडियो कथा मिळवा. जुन्या आणि परिपक्व कथा तुम्हाला अधिक प्रेरणा देतील तर नव्या विचारांच्या कथा तुम्हाला अधिक तरूण बनवून स्फुर्ती देतील. ऐका कधीही आणि कुठेही. जोडले जा आणि तुम्हाला कधीच एकटे वाटणार नाही.
ऍप डाऊनलोड करा आणि ऐका कधीही आणि कुठेही आता पुस्तकं घेऊन फिरण्याची चिंताच नाही. तुमचा वेळ हा आनंदीपणे घालवा तेही कोणतीही किंमत न देता.....होय हे सगळं विनामूल्य आहे! रोमान्स, क्लासिक्स, हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर, ड्रामा आणि फॅन्टसी अशा विविध प्रकारच्या, तुमच्या आवडीच्या ऑडियो कथा तुम्ही ऐकू शकता.
आमच्या श्रोत्यांची आम्हाला का पसंती आहे -
१. भारतीय लेखकांनी, प्रतिलिपि प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या कथांची मोठी ऑडिओ लायब्ररी तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
२. तुम्हाला उच्च दर्जाच्या, अतिशय सुमधूर आणि हव्याहव्याश्या वाटणा-या, मनाला शांती देणा-या आवाजातून ऑडियो कथा ऐकायला मिळतात.
३. तुम्हाला दर आठवड्याला एक नवीन कथा आणि दर दिवशी एक नवा एपिसोड ऐकायला मिळतात.
४. तुम्ही ऑडियो डाऊनलोड करून जेव्हा प्रवासात किंवा वाईट इंटरनेट असेल त्यावेळी ऑफलाईनही ऐकू शकता.
५. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कथांचे रेकमेंडेशनही येतात. तुम्ही आम्हाला सांगयचे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा आवडतात आम्ही तुम्हाला नव्या स्टोरीज् सादर करू.
६. तुम्हाला कथा, पॉडकास्ट्स आणि ऑडियो बुक्स प्रेरणात्मक, सेल्फ हेल्प, बिझनेस, अध्यात्म आणि धर्म, प्रेम, भय, गुन्हा, किशोर कथा अशा विविध प्रणालींमध्ये ऐकायला मिळतात. तुम्ही तुमचा दिवस प्रेरणात्मक ऑडियो किंवा विनोदी शोज्, जोक्स ऐकून सुरू करू शकता.
आत्ताच प्रतिलिपि FM चा प्रवास सुरू करा.
- फक्त प्रतिलिपि FM ऍप प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करा.
- फक्त एका क्लिकवर विनामूल्य आणि फ्रेश ऑडियो कंटेंट ऐका कधीही आणि कुठेही.